इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र

 
 
 
 

राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञा शोध परीक्षा

शनिवार, ६ जानेवारी २०२४
 

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध, शोधनिबंध, प्रकल्प स्पर्धा

डॉ. अ. रा. कुलकर्णी पारितोषिक - शिक्षकांसाठी निबंधस्पर्धा
अरविंद देशपांडे पुरस्कार - शिक्षकांसाठी प्रकल्प स्पर्धा
 

विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

इ. ५ वी ते ७ वी लहान गट / इ. ८ वी ते १० वी मोठा गट / इ. ११ वी ते १२ वी वरिष्ठ गट
 
 

 
 

निबंध स्पर्धांसाठी संपर्क

पुणे कार्यालय

'इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र'
श्री. बाबूसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष
द्वारा : श्री माधव नागपूरकर, श्री मुद्रण मंदिर, ९१४ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, बॅ. गाडगीळ स्ट्रीट, पुणे - ४११०३०
श्री. विजयचंद्र थत्ते मो. नं. : ९५५२५८८५४०

कोल्हापूर कार्यालय

'इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र'
श्री. बापूसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष, ब-२ सम्राट को-ऑप. हौसिंग राजारामपुरी ८ वी गल्ली, (टाकाळा) कोल्हापूर - ४१६००८ मो. ९४२२५६६६८९
सौ. सुप्रिया भोसले, द्वारा : विक्रम हायस्कूल, शिवाजीपार्क एस. टी. स्टँड जवळ, कोल्हापूर ४१६००८ मो. ९८२२८४२९६९
 
 
 
 
© Itihas Shikshak Mahamandal, Maharashtra
Developed and Maintained by
SMART COMPUTER (INDIA) PVT. LTD.