इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र

 
 
 
 

अरविंद देशपांडे पुरस्कार

शिक्षकांसाठी प्रकल्प स्पर्धा २०२३-२०२४

 
इतिहासाचे गाडे अभ्यासक, पुणे विद्यापीठ इतिहास विभागाचे प्रमुख, बालभारती व एस. एस. सी. बोर्डाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष कै. डॉ. अरविंद देशपांडे (१९३७-२०२२) यांच्या नावाने 'इतिहात शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र' - तर्फे दरवर्षी इतिहास अध्यापन प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात येते. सर्वोत्कृष्ट अध्यापन प्रकल्प सादर करणाऱ्या शिक्षकांना 'डॉ. अरविंद देशपांडे पुरस्कार' रु. १०००/- रोख, गौरवचिन्ह व विशेष गुणवत्ता प्रशस्तीपत्र देण्यात येते.
प्रकल्पासाठी महत्तवाची सूचना : या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्याती शाळा व कनिष्ठ महाविद्यालयंतील सर्व सर्व शिक्षकांना सहभाग घेता येईल. सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी आपल्या इतिहास अध्यापन प्रकल्पाची माहिती मराठी किंवा इंग्रजी माध्यमात शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सही-शिक्कयासह कोल्हापूर विभागातील कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावेत. प्रक्लपासोबत शिक्षकांनी गरचा संपूर्ण पत्ता व मोबाइल नं. पाठवणे अनिवार्य आहे. इतिहास अध्यापन प्रकल्पाची माहिती फुलस्केप कागदावर एकाच बाजूस सुवाच्य अक्षरात लिहिलेली असावी.
प्रकल्प मुख्याध्यापकांच्या शिफारशीसाह व सही-शिक्कयासह कोल्हापूर कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावेत.
प्रकल्प पाठविण्याचा अंतिम दिनांक ९ डिसेंबर २०२३ राहील.
प्रकल्पासोबत प्रवेशशुल्क म्हणून रु. ५० पाठवावेत.
प्रकल्प लेखकाने स्वतःचा गरचा पूर्ण पत्ता पिनकोडेसह व भ्रमणध्वनी क्रमांकासह द्यावा.
प्रकल्पासोबत स्वतःचा असून तो अन्यत्र चपल नसल्याचे परत्र स्वतःच्या संहिने पाठवावे.
प्रकल्पाचा विषय
इतिहास अध्यापनाच्या नवीन संकल्पना (New Concepts of History teaching)
प्रकल्प स्पर्धेच्या महत्वाच्या सुचना माहितीपत्रकात दिलेल्या आहेत. त्यांचे काटेकोर पालन करावे.
 
 
© Itihas Shikshak Mahamandal, Maharashtra
Developed and Maintained by
SMART COMPUTER (INDIA) PVT. LTD.