इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र

 
 
 
 

डॉ. अ. रा. कुलकर्णी पारितोषिक

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२३-२०२४

 
ज्येष्ठ गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक व आद्य प्रमुख कै. डॉ. अ. रा. कुलकर्णी (१९२५-२००९). यांच्या नावाने 'इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र' तर्फे इतिहासविषयक राज्यस्तरीय निबंधस्पर्धा आयोजित करण्यात येते. ही निबंधस्पर्धा मराठी व इंग्रजी भाषेतून घेण्यात येते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील शाळा व कनिष्ठ महविद्यालयातील सर्व शिक्षकांना सहभाग घेता येईल.

प्रथमक्रमांक प्राप्त करणाऱ्या शिक्षकांना 'डॉ. अ. रा. कुलकर्णी पुरस्कार' Rs. १००० /- रोख, गौरवचिन्ह व विशेष गुणवत्ता प्रशस्तीपत्र देण्यात येते.
निबंधाचा विषय - (शब्द मर्यादा १५०० शब्द)
भारतीय लोकशाहीतील विरोधी पक्षांचे महत्त्व (Importance of Ideal Apposition Parties in Indian Democracy)
निबंध स्पर्धेसंदर्भातील महत्वाच्या सुचना माहितीपत्रकात दिलेल्या आहेत. त्यांचे काटेकोर पालन करावे.
 
 
© Itihas Shikshak Mahamandal, Maharashtra
Developed and Maintained by
SMART COMPUTER (INDIA) PVT. LTD.