इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र

 
 
 
 
 

H.T.S. Examination - 2025-26

Examination Date : Saturday 10th January 2026

इतिहास प्रज्ञा शोध परीक्षा 2025-26


 

परीक्षा दिनांक : शनिवार, १० जानेवारी २०२६

माहिती पत्रक

निबंध व प्रकल्प स्पर्धेच्या महत्वाच्या सुचना माहितीपत्रकात दिलेल्या आहेत.

विद्यार्थ्याच्या यादीचा नमूना येथे उपलब्ध आहे.

विद्यार्थ्याच्या याद्या व परीक्षा शुल्क पाठविण्याची अंतिम मुदत दिनांक : शनिवार, ०६ डिसेंबर २०२५

 

 
इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र, ही संस्था महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे ३० (एस.सी.ई.आर.टी.) यांची मान्यताप्राप्त राज्यस्तरीय विषय संघटना आहे. तिची स्थापना १९७४ साली झाली. ही संस्था शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यक्तिमत्व व गुणवत्ता विकासासाठी सामाजिक भान ठेवून गेली सुमारे ५० वर्षे सातत्याने कार्य करीत आहे. ही परीक्षा फक्त क्रमिक पुस्तकांवर आधारित आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून गेली २२ वर्षे राज्यस्तरीय ‘इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा’ व विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच गेली ५० वर्षे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ‘इतिहास शिक्षक’ त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते.
 
 
 
 
 
 
© Itihas Shikshak Mahamandal, Maharashtra
Developed and Maintained by
SMART COMPUTER (INDIA) PVT. LTD.